१ इतिहास 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा आवेशाने पाठलाग केला आणि त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा निकराने पाठलाग करून शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब व मलकीशुवा ह्यांचा वध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले. Viz kapitola |