१ इतिहास 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि याहवेहचे मार्गदर्शन नाकारले, यामुळे याहवेहने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य इशायाचा पुत्र दावीदास सोपविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या सर्वांमुळे तो मेला; परमेश्वराने त्याला मारले आणि इशायाचा पुत्र दावीद ह्याला राज्य बहाल केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले. Viz kapitola |