१ इतिहास 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनी त्याची शस्त्रे त्यांच्या दैवतांच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शिर दागोनाच्या मंदिरात टांगले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांनी त्याची हत्यारे आपल्या देवळात ठेवली व त्याचे शिर दागोनाच्या देवळात टांगले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले. Viz kapitola |