Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 1:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 हूशाम मेल्यावर त्याच्या जागी बदादाचा पुत्र हदाद त्याच्या गादीवर बसला; ह्यानेच मवाब मैदानात मिद्यानाचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 1:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy