१ इतिहास 1:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 योबाब मेल्यावर तेमानींच्या देशाचा हूशाम त्याच्या गादीवर बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता. Viz kapitola |