१ इतिहास 1:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 लोटानाचे पुत्र : होरी व होमाम; लोटानाची बहीण तिम्ना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती. Viz kapitola |