Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 एबरास दोन पुत्र झाले : एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 1:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy