जखर्या 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल; पूर्वी युद्धाच्या दिवशी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल; युद्धाच्या दिवसात जसे तो युद्ध करत असे तशाप्रकारे तो राष्ट्रांशी युध्द करेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग याहवेह बाहेर पडून लढाईच्या दिवशी करतात तसे, त्या राष्ट्रांशी युद्ध करतील. Viz kapitola |