जखर्या 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले: Viz kapitola |