तीता 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दासांनी आपल्या धन्यांच्या अधीन राहावे; त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 दासांनी आपल्या धन्यांच्या आज्ञेत राहावे, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये; Viz kapitola |