तीता 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्यासाठी की, विरोध करणार्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी. Viz kapitola |