तीता 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ही साक्ष खरी आहे, म्हणून त्यांच्या पदरी स्पष्ट दोष घाल, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील, Viz kapitola |