गीतरत्न 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. विघ्न आणू नका, तो राहील तितका वेळ राहू द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालते. माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत राहू द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यरुशलेमच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालते: इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका. Viz kapitola |