गीतरत्न 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असो; त्याचा उजवा हात मला आलिंगो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत असता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे, आणि त्याच्या उजव्या हाताने तो मला आलिंगन देतो. Viz kapitola |