गीतरत्न 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो मला मुखचुंबन देवो; तुझे प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो— कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे. Viz kapitola |