रूथ 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग गावातील वडील जनांतील दहा पुरुषांना बोलावून त्यांना तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा;” आणि तेही बसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले. Viz kapitola |