रूथ 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर हे पाहा, ज्याच्या मोलकरणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तर हे पाहा, ज्याच्या नोकरीणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल. Viz kapitola |