रूथ 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कापणी करणार्यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. Viz kapitola |