रूथ 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग बवाज कापणी करणार्यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?” Viz kapitola |