Online Bible

- Reklamy -




रूथ 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच मोलकरणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांना आढळू नयेस हे बरे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच नोकरीणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 नाओमी तिची सून रूथला म्हणाली, “माझ्या मुली, त्याच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर जाणे हे तुझ्यासाठी हिताचे होईल, कारण दुसर्‍या कोणाच्याही शेतात तुझ्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे.”

Viz kapitola kopírovat




रूथ 2:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy