रूथ 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते घेऊन ती नगरात गेली; तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले; तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ते घेऊन ती नगरात गेली आणि तिच्या सासूने पाहिले की तिने किती गोळा केले आहे. रूथने खाऊन राहिलेले अन्नसुद्धा आणले आणि ते तिला दिले. Viz kapitola |