रूथ 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नामीच्या नवर्याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते. Viz kapitola |