रोमकरांस 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 म्हणजे देहस्वभावानुसार झालेली मुले देवाची मुले आहेत, असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील. Viz kapitola |