रोमकरांस 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याचप्रमाणे धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, ‘मी याकोबवर प्रीती केली आणि एसावचा द्वेष केला.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु मी एसावाचा द्वेष केला.” Viz kapitola |