रोमकरांस 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत. Viz kapitola |