Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 8:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 पण जे अदृश्य आहे, त्याची जर आपण आशा धरली, तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 8:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy