रोमकरांस 8:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे. Viz kapitola |