रोमकरांस 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनुसार चालतात ते देवाचे पुत्र आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत, Viz kapitola |