रोमकरांस 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात; परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कृत्ये ठार मारलीत तर जगाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 कारण तुम्ही देहस्वभावाप्रमाणे वागत राहिला, तर मराल. पण पवित्र आत्म्याच्या शक्तीने दैहिक कुकर्मे नष्ट केलीत, तर जगाल. Viz kapitola |