रोमकरांस 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगायला देहस्वभावाचे ऋणी नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून बंधूंनो आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, पण देहस्वभावाप्रमाणे जगावयाला आपण देहस्वभावाचे ऋणी नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यास्तव, बंधूंनो आणि भगिनींनो, आपण ऋणी आहोत, परंतु देहस्वभावाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही. Viz kapitola |