रोमकरांस 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते. Viz kapitola |