रोमकरांस 6:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. Viz kapitola |