रोमकरांस 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल. Viz kapitola |