रोमकरांस 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 नियमशास्त्राचा प्रवेश झाल्यामुळे परिणाम असा झाला की, अपराध वाढले. तरीही जेथे पाप वाढले, तेथे कृपा त्यापेक्षा अधिक वाढली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जिथे पाप वाढले, तिथे कृपा अति विपुल झाली, Viz kapitola |