रोमकरांस 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तथापि, आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले; आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तथापि, आदामपासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उ्रंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही मरणाने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता. Viz kapitola |