रोमकरांस 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 करण नियमशास्त्रापुर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होते, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नियमशास्त्र देण्यापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र अस्तित्वात नसल्यामुळे, कोणालाही पापाबद्दल दोषी ठरविता येत नव्हते. Viz kapitola |