रोमकरांस 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 एका माणसाद्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले. सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे. Viz kapitola |