रोमकरांस 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती मिळालेली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ज्याअर्थी, विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यात आले आहे, त्याअर्थी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराबरोबर शांती आहे, Viz kapitola |