रोमकरांस 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.” Viz kapitola |