रोमकरांस 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणला जातो, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 अधार्मिकाला नीतिमान ठरवणाऱ्या देवावर जो विश्वास ठेवतो पण सकृत्ये करीत नाही, त्याला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान गणण्यात येते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो. Viz kapitola |