रोमकरांस 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आता जो काम करतो, त्याची मजुरी दान नव्हे तर हक्काची अशी गणली जाते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे. Viz kapitola |