रोमकरांस 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते; परंतु जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते, परंतु जेथे नियमशास्त्र नाही, तेथे उ्रंघन नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कारण नियमामुळे क्रोध भडकतो आणि जिथे नियम नाही तिथे उल्लंघनही नाही. Viz kapitola |