रोमकरांस 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण तू जगाचा वारस होशील, हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तो जगाचा वारस होईल, हे अभिवचन अब्राहामला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासामुळे प्राप्त झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 अब्राहामाला व त्याच्या वंशजांना जे अभिवचन दिले होते की तो या पृथ्वीचा वारस होईल, ते नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासाने जे नीतिमत्व प्राप्त होते त्याद्वारे देण्यात आले होते Viz kapitola |