रोमकरांस 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो कसा गणण्यात आला? तो सुंता झालेला असताना किंवा सुंता न झालेला असताना? सुंता झालेला असताना नव्हे, तर सुंता न झालेला असताना, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्याअगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्याअगोदर. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 हे कधी झाले? त्याची सुंता झालेली असताना किंवा नसताना? सुंता झालेली असताना नव्हे, तर सुंता न झालेली असताना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कोणत्या परिस्थितीत त्याला मान्यता देण्यात आली? सुंता होण्यापूर्वी किंवा नंतर? नंतर नाही, पण आधी! Viz kapitola |