रोमकरांस 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 परंतु माझ्या असत्यावरून देवाची सत्यता त्याच्या गौरवासाठी समृद्ध होत असल्याचे दिसून आले, तर एखाद्या पापी माणसाप्रमाणे मला शिक्षेस पात्र का ठरविण्यात यावे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?” Viz kapitola |