रोमकरांस 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.” Viz kapitola |