रोमकरांस 2:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 “तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 ‘तुमच्यामुळे यहुदीतरांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,’ असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.” Viz kapitola |