Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तर मग दुसर्‍याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तर मग जो तू दुसर्‍याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 त्याअर्थी दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच का शिकवत नाहीस? चोरी करू नये असे सांगणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता?

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 2:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy