रोमकरांस 16:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 शांतिदाता देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 शांतीचा परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडून टाकील. आपल्या प्रभू येशूंची कृपा तुम्हावर असो. Viz kapitola |