रोमकरांस 16:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 शुभवर्तमानावरील तुमच्या निष्ठेविषयी सर्वांना माहीत झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही सुज्ञ असावे आणि वाइटाविषयी निष्कपट असावे, अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुमच्या आज्ञापालनाबद्दल प्रत्येकाने ऐकले आहे, म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो; तरी तुम्ही जे उत्तम त्यासंबंधाने सुज्ञ आणि जे वाईट त्याविषयी अज्ञानी असावे, अशी माझी इच्छा आहे. Viz kapitola |